Skip to main content
x

MHT - CET 2020 - Postponed

MHT - CET 2020 - Postponed राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (State CET Cell) माध्यमातून दर वर्षी उच्च व तंत्र शशक्षण शवभागाच्या शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूणण देशात आशण महाराष्ट्रात कोरोना शवर्षाणूंचा प्रादुभाव वाढत आहे. अशा पशरस्थितीत शवद्यािी तसेच पालकांकडून ह्या परीक्षा पुढे ढकलण्याशवर्षयी सातत्याने मागणी होत आहे. याथतव, शवद्यार्थ्याचे आरोग्य आशण थवाथर्थ्य रक्षणाच्या दृस्ष्ट् कोनातून ह्या सवण परीक्षा पुढे ढकलण्याचा शनणणय घेण्यात येत आहे. ह्या सवण परीक्षांच्या नवीन तारखा भशवष्ट्यात जाहीर करण्यात येतील.